Header Ads Widget

Responsive Advertisement

तुझ्या सहवासात

तुझ्या सहवासात-anukokani


तुझ्या सहवासात जगतांना 

भान मला माझे राहत नाही 

तू असलास जवळ की वाटते 

अजून दुसरे नको कोणी,


तुझ्या सहवासात जगतांना 

वेळ मात्र पडते कमी 

दिवस काय, रात्र काय,

दोघी वाटे समान 


तुझ्या सहवासात जगतांना 

स्वप्न मला पहावेसे वाटते 

आणि इच्छा असते ते पूर्ण व्हावे 

असा हा तुझा सहवास 

नेहमी वाटतो हवाहवासा.


लेखक : अनुराधा कोकणी

Post a Comment

1 Comments

》अगर आप के कुछ भी सवाल हैं, वह आप नीचे दिए हुए Comment सेक्शन में पूछ सकते हैं। 《